जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र बागुल माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे व प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव बसवंत डॉ. वैशाली कदम डॉ. योगेश धनवटे डॉ. मंजुश्री पांडे यांच्या मार्गदर्शनाने आज प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव ब., तालुका निफाड येथे HPV लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले.