Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
Thodadhyanse
Cds
Educationforall
Railsafety
Chaitranavratri
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand
Safetyfirst
Amritstation
Railinfra4westbengal
No video available

समुद्रपूर: कानकाटी येथे महिलेकडून पोलिसांनी ३० लिटर गावठी मोहा दारू केली जप्त

Samudrapur, Wardha | May 12, 2024
समुद्रपुर पोलिसांनी कानकाटी येथिल सौ.अंजू फुलमाळी या महिलेच्या ताब्यातून ११ मेला सायंकाळी ६ वाजता २ प्लास्टिक डबकी मध्ये ३० लिटर गावठी मोहा दारू जप्त केल्याची माहिती आज रविवारी १२ मेला पोलिसांकडून प्राप्त झाली असून ३ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून यासंबंधी सौ.अंजू फुलमाळी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढिल तपास प्रभारी ठाणेदार संदिप गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहे.