समुद्रपूर: गिरड येथिल मगन संग्रहालयात पार पडला किसान चावडी संवाद कार्यक्रम:डॉक्टर मंगेशजी भास्कर यांनी केले मार्गदर्शन
गिरड येथिल मगन संग्रहालयाच्या वतीने शेतकऱ्यांना शाश्वत शेती विषयक मार्गदर्शन करण्यासाठी ३० गावांमध्ये किसान चावळी बैठक अभियान राबविण्यात आले असून या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विषमुक्त आहारासाठी जैविक शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले आज रविवारी २ वाजता या अभियानात सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गिरड येथे किसान चावळी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी डॉक्टर मंगेशजी भास्कर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.