कोपरगाव: शिवसेना ठाकरे गटाची नूतन जिल्हाप्रमुख सचिन होते व जगदीश चौधरी यांचा कोपरगाव शहरात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मान
शिर्डी लोकसभा शिवसेना जिल्हा प्रमुख पदी सचिन कोते आणि जगदीश चौधरी यांच्या निवडीमुळे कोपरगाव शहरात जल्लोषाचे वातावरण होते. या दोन्ही नेत्यांचे सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी कोपरगाव शहर शिवसेनेच्यावतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन उबाठा सेना, युवासेना, महिला आघाडी आणि माजी नगरसेविका सपनाताई मोरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.