जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन - २१ ऑक्टोबर.
13.1k views | Jalna, Maharashtra | Oct 21, 2025 जालना: जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. आयोडीनची कमतरतामुळे मतिमंद, शरीराची वाढ खुंटते, व्यंगत्व येऊ शकते, मानसिक आरोग्य, थकवा, गलगंड या सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयोडीन युक्त मिठाचा वापर करू या आयोडीन अभावी होणाऱे विकार टाळू या!