सिंदेवाही: बिबट्याच्या हल्ल्यातील आठ वर्ष प्रशिलचा मृतदेह आढळला गटबोरी गावातील टेकडी जवळ
सिंधुबाई तालुक्यात काल रात्रीच्या सुमारास एक आठ वर्ष मुलाला बिबट्याने त्याच्या वडिलांसमोर उचलून जंगलात घेऊन गेल्याची हृदय घटना घडली आज सकाळच्या सुमारास प्रशिल बबन मानकर या सात वर्षे मुलाचा मृतदेह गडबोरी गावाजवळील टेकडी जवळ आढळून आला आहे