अहमदपूर: अतिवृष्टीमुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये.. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे नागरिकांना आवाहन
Ahmadpur, Latur | Aug 18, 2025
काळजी घ्या, सुरक्षित रहा.... संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असून आपण सर्वांनी काळजी घ्यावी. कामाव्यतिरिक्त बाहेर...