हातकणंगले: पंचगंगा नदीला महापूर,कर्नाटक व महाराष्ट्राला जोडणारा लहान पूल पूर्णपणे पाण्याखाली, श्री क्षेत्र अनेक मंदिरे जलमय
Hatkanangle, Kolhapur | Jul 30, 2025
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी महापुराची इशारा पातळी गाठली असून आज...