संगमेश्वर: साखरपा ते पाली रस्त्यावर रत्नागिरी पोलिसांनी २८ लाखाहून अधिक किमतीचा गुटखा केला जप्त; दोघे अटक
रत्नागिरी पोलिसांनी एका कारवाईत तब्बल २८,४०,१६० रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली असून यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.