राळेगाव शहरासाठी अत्यावश्यक असलेली 48 कोटी रुपयांची अमृत पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असून या संदर्भात सर्व शासकीय सोपस्कार पार पडले असून या दहा-बारा दिवसात ही अत्यावश्यक असलेली महत्त्वाकांशी योजनेस अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक २० डिसेंबर रोजी नगरपंचायत मार्फत देण्यात आली आहे.