दिंडोरी: दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यबाजार आवार दिंडोरी येथे टोमॅटो लिलावास प्रारंभ अकराशे रुपये प्रति कॅरेटला भाव
Dindori, Nashik | Sep 7, 2025
दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारामध्ये आज टोमॅटोची लिलावास प्रारंभ झाला.यावेळेस दिंडोरी कृषी...