कळंब: कळंब तालुक्यातील पुरस्थिती व नुकसान झालेल्या पिकांची आमदार कैलास पाटलांनी केली अधिकाऱ्यांसह पाहणी
Kalamb, Dharavshiv | Aug 19, 2025
कळंब तालुक्यात मागील चार पाच दिवसात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ नुकसान झाल आहे.पेरणी नंतर उघडीप...