चिमूर तालुक्यातील घोटणगाव येथे अंबुजा फाउंडेशन अंतर्गत उत्तम कापूस उमरेड मधील लोकेशन इन्चार्ज मंगेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेती कार्यशाळा आज 21 नोव्हेंबर रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता दरम्यान घेण्यात आलेत यामध्ये कापूस पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन कापूस वेचणी करताना घ्यावयाची काळजी आधी गोष्टींवर मार्गदर्शन करत आलेत यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते