जालना: गांधी चमण येथेशिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचं सिंदूरची डबी हातात घेऊन आंदोलन...
मोदी सरकारविरोधात केली निदर्शने...
Jalna, Jalna | Sep 14, 2025 आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने सिंदूरची डबी हातात घेऊन आंदोलन करत मोदी सरकारविरोधात निदर्शने केलीय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास केंद्र सरकारने भारतीय क्रिकेट संघाला परवानगी दिली आहे. त्यानुसार आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेट सामना होणार आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेविरोधात आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. जालन्यात देखील महात्मा गां