आज सोमवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास वार्ड क्रमांक 12 इंदिरानगर हनुमान नगर येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण दहावी मधून 80% घेऊन पास झालेली शिवानी अतुल ढेकन आणि बीएसएफ मध्ये निवड झालेले मयूर रवींद्र तरारे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले