आज दिनांक 31 रोजी एकलव्य मॉडेल स्कूलच्या रेसिडेन्सी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी विकी म्हणाले की आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी खासदार शोभा बच्छाव आमदार पवार आदिवासी विकास भवन चे अधिकारी लीना बनसोड आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामना तीन दिवस चालणार असून विद्यार्थ्यांनी तब्बल 15 खेळांमध्ये आपला खेळ दाखवणार.