आईफोन 17 भारतात लॉन्च बीकेसीत ग्राहकांची तुफान गर्दी
आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 वेळ पहाटे पाच वाजताच्या सुमारास मुंबईच्या बीकेसीतील एप्पल स्टोर च्या बाहेर ग्राहकाने तुफान गर्दी केली असून एप्पल आयफोन सतरा भारतात लॉन्च झाला असून ग्राहक अनेक दिवसापासून आयफोन 17 ची वाट पाहत होते तुफान गर्दीमध्ये काही वेळ बाचाबाची झाल्यानंतर सुरक्षारक्षक आणि हस्तक्षेप केला असून आता ग्राहकांना अनेक दिवसापासून वाट पाहत राहावे लागलेला आयफोन मिळणार आहे