ऑलीपीक भारत या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने 17 नोव्हेंबर 2025 रोजी बंगाल येथील आयोजीत फुटबॉल स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थी प्रणय थोटे यांनी सुवर्णपदक आणि कार्तीक सहारे ह्याने ने सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे आमदार समीर मेघे यांनी अभिनंदन करुन भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.