धर्माबाद: धर्माबाद येथे बोगस मतदान करत असल्याच्या संशयावरून काँग्रेसच्या महिला कडून एका महिलेला मारहाण
आज दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी तीन च्या दरम्यान धर्माबाद येथील फुलेनगर मध्ये बोगस मतदान करत असल्याच्या संशयावरून काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भाजप नगराध्यक्ष उमेदवाराच्या मुलीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. धर्माबाद शहरातील फुलेनगर प्रभाग क्रमांक एक वरील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. या मारहानीचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे जंगमपल्ली रमेश गौड अस तरुणीच नाव आहे.