अमरावती: संत गाडगेबाबा संकुलाजवळ चाकू दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना शस्त्रासह अटक; शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई
Amravati, Amravati | Aug 29, 2025
संत गाडगेबाबा संकुलाजवळ चाकू हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या दोन सराईत आरोपींना शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यांच्या...