अंबड: घनसावंगीर पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाला प्रारंभ
रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्यांना दिला विजयाचा 'अंत्योद
Ambad, Jalna | Mar 29, 2026 घनसावंगीर पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाला प्रारंभ रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्यांना दिला विजयाचा 'अंत्योदय' मंत्र घनसावंगी: भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित 'पंडित दीनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाचे' उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील संजीवनी समाधी ध्यान योगपीठ केंद्रात उत्साहात पार पडले. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संघटन