वैजापूर: विनापरवानगी दाटीवाटीने जनावरांची वाहतूक करणारे वाहन लाडगाव चौफुली येथे पकडले, वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल
दाटीवाटीने विनापरवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर वैजापूर पोलिसात 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात संकेत ज्ञानेश्वर दाभाडे वय 27 वर्षे राहणार शिवराई तालुका वैजापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.