उत्तर सोलापूर: तालुक्यातील पूरग्रस्त डोणगाव पुलाची खा. प्रणिती शिंदेंकडून पाहणी, डोणगाव-तेलगाव पुलाबाबत तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
Solapur North, Solapur | Sep 13, 2025
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी दुपारी 1 वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील...