आज दिनांक 15 डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 4वाजता बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बदनापूर येथे त्यांच्या संपर्क कार्यावर भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला आहे,यामध्ये गणपत दाभाडे, देविदास दाभाडे,गजानन कोळी,नामदेव शेळके,भाऊसाहेब दाभाडे,ज्ञानदेव दाभाडे,योगेश मनभरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला असून आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा प्रवेश केला आहे.