सावनेर: सावनेर येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी केली कारवाई
Savner, Nagpur | Nov 2, 2025 सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक एक नोव्हेंबर रोजी अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीतांवर दोन गुन्हे नोंद करण्यात आले. ओम प्रकाश सुधाकर नाडेकर व गणेश गंगाराम अवजेकर यांच्याकडून 1820 रुपयाचा मध्यमात जप्त करण्यात आला पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे