मोहोळ: गलंदवाडी येथे वृद्ध दांपत्यास जीवे मारण्याची धमकी देत चोरी, 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
Mohol, Solapur | Sep 10, 2025
मोहोळ तालुक्यातील गलंदवाडी गावच्या हद्दीत थिटे वस्तीवर सहा दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्या-चांदीचे...