बसमत: बाबुळगाव परिसरामध्ये दोन दुचाकी व एक कारचा भीषण अपघात या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी
वसमत तालुक्यातल्या बाबुळगाव परिसरामध्ये आज दि 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी5ते6 या दरम्यान मध्ये बाबुळगाव ते वसमतच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कार क्र MH -12 -GV -7567ने वसमत होऊन बाबुळगाव च्या दिशेने जाणाऱ्या MH-38-AC-9045 या दुचाकी स्वरास जोराची धडक दिली तर दुसरी दुचाकी क्र MH-22 -AT-2167 या दुचाकी स्वारास जोराची धडक देऊन कारखान्यात जाऊन कोसळली याअपघातात दोन्हीही दुचाकी चुराडा झाला .घटनास्थळी बघायची गर्दीझाली उपचारदरम्यान एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त