चंद्रपूर: विसापुरातील पांदण रस्त्यांसाठी आमदार व खासदारांना साकडे
चंद्रपूर विसापूर शेतशिवारात पांदन रस्त्यांच्या समस्येने भीषण रूप धारण केले आहेत याचा पावसाळ्यात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहेत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडवावी यासाठी विसापूर येथील महिला शेतकऱ्यांनी आक्रमक धोरण अवलंबले या संदर्भात बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार यांना साखळी घालून रस्त्याची समस्या सोडवण्याकरिता 14 सप्टेंबर रोज रविवारला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान निवेदन दिले.