यवतमाळ जिल्ह्यातील मित्र क्रीडा मंडळाच्या खोखो व कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू दिया वसंत कुमरे व समीक्षा वसंत मडावी यांची नांदेड येथे चार ते आठ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या अंतर विद्यापीठ खो खो स्पर्धेकरिता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संघामध्ये निवड करण्यात आली आहे...