दारव्हा: वीजपुरवठा खंडित असल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांनी दिले वीज वितरणला निवेदन
Darwha, Yavatmal | Dec 9, 2024
दारव्हा तालुक्यातील पेकर्डा गावात गेल्या पाच दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील हरभरा...