दौंड: दौंड शहरात किरकोळ कारणावरुन भर रस्त्यात दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी...
Daund, Pune | Sep 5, 2025 दौंड शहरात के. जी कटारीया कॉलेजमध्ये एका तरुणाला शुल्लक कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणाने तक्रार दाखल केली असून, 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आता पुढील तपास सुरु केला आहे.