नागपूर ग्रामीण: भवानीनगर येथे किरायाने राहणारी 22 वर्षीय तरुणी झाली बेपत्ता
पोलीस ठाणे पारडी हद्दीतील भवानीनगर येथे राहणारी सोनी पंडिल वय 22 वर्ष ही दिनांक 13 ऑक्टोबरला रात्री नऊ वाजताच्या सुमारासरी कोणाला काहीही न सांगता करून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत