सिल्लोड: जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद मध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार आ. अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया
आज दिनांक 12 ऑक्टोंबर दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड सोयगाव जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद सिल्लोड मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व शिवसेनेचे उमेदवार विजयी होणार असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले