पनवेल: पनवेल महानगरपालिका व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने.
अग्निशमन सेवा सप्ताह अंतर्गत नवीन पनवेल ते खारघर भव्य वाहन रॅलीद्
Panvel, Raigad | Apr 21, 2025 रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका येथील अग्निशमन सेवा सप्ताह २०२५ निमित्त नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पनवेल महानगरपालिका अग्निशमन दल व सिडको अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल ते खारघर अशी भव्य अग्निशमन वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रॅलीची सकाळी १०:०० वाजता नवीन पनवेल अग्निशमन केंद्र येथून सुरूवात करण्यात आली. पनवेल महापालिकेच्यावतीने मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे, अग्न