आज गुरुवार दिनांक 17 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की लक्ष्मीनगरमध्ये संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सोहळ्याचा उत्साह. सुरू झाला अभंगातून समाजाला मानवता आणि लोककल्याणाची दिशा देणारे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निम्मित लक्ष्मीनगर शनिमंदिर येथे ह.भ.प श्री ज्ञानेश्वर माऊली राऊत महाराज यांच्या रसाळ वाणीतून चालू असलेल्या कीर्तन सोहळ्यास भेट दिली व महाराजांचा सत्कार करण्यात आला .