नोकरीच्या आमिषाने तरुणीची थेट थायलंडमध्ये विक्री २ हजार डॉलर देऊन केली सुटका
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 29, 2025
आज दि 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजता छत्रपती संभाजीनगर नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने एका इलेक्ट्रिकल इंजिनिअर तरुणीची थायलंडमध्ये विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शहरातील एफ व्होल्ट कंपनीचा मालक अविनाश रामभाऊ उढाण याने थायलंडमध्ये मार्केटिंग मॅनेजर पदाची नोकरी मिळवून देतो, असे सांगून तिच्याकडून दीड लाख रुपये घेतले आणि ऑगस्टमध्ये तिला थायलंडला पाठवले. बँकॉकला पोहोचल्यावर हरप्रित सिंग नावाचा व्यक्ती तिला घेऊन कम्बोडियातील क्रिएटिव्ह माइंडसेट कंपनीत नेला, जिथे तिच्याकडून