आर्वी: 35 रक्तदात्यांचे रक्तदान.. 75 रुग्णाची नेत्र तपासणी.. लायन्स क्लब व राणे हॉस्पिटल यांच्या वतीने आयनॉक्स हॉल येथे आयोजन
Arvi, Wardha | Sep 10, 2025
आज दिनांक 10 ला आयनॉक्स हॉल येथे लायन्स क्लब आणि राणे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व मोफत नेत्र रोगनिदान...