गोंदिया लगत असलेल्या ग्राम मूर्री येथील आदर्श अंबादे वय 24 वर्षे या तरुणाला मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला दिनांक 6 जानेवारी रोजी मंगळवार ला सकाळी उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे. तपास सुरू आहे.