मंगळवेढा: बोराळे शिवारातून मोटरसायकलची चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mangalvedhe, Solapur | Aug 12, 2025
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावाच्या शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरून नेल्याची...