भंडारा: पवनी येथील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश
Bhandara, Bhandara | Aug 31, 2025
भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून पवनी येथील विविध राजकीय...