नेर: सोनवाढोना गावाजवळ वादळाने पडला झाड,वाहतूक काही वेळा करिता झाली होती विस्कळीत
Ner, Yavatmal | Sep 26, 2025 आज दिनांक 26 सप्टेंबरला सायंकाळी पावसासोबत आलेल्या वादळाने भर रस्त्यावर फार मोठा झाड पडल्यामुळे वाहतूक काही वेळा करिता विस्कळीत झाली होती. यावेळी संजय भाऊ राठोड समर्थक अजय श्रीराम चव्हाण यांनी त्वरित पुढाकार घेत जेसीबी बोलाविली. आणि झाड रस्त्याच्या बाजूला करून रस्ता तत्काळ सुरळीत केला.