आमदार सुनील शेळके यांनी रविवारी (दि. 23) पंचायत समिती मावळसाठी दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. टाकवे गणातून आमदार सुनील शेळके यांनी देवा गायकवाड यांच्या पत्नी प्राची देवा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्राची देवा गायकवाड यांच्यातर्फे 5000 महिलांना कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमात आमदार शेळके बोलत होते