अंबड: शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नाही मराठा आंदोलक मनोज जरांगे
Ambad, Jalna | Oct 23, 2025 शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा.  बॅलेट पेपर घेऊन गावात यायचंच नाही: जरांगे   राज्यभरातील शेतकरी संघटनेचे नेते आणि संघटनांना अंतरवाली सरटीत बोलवणार; जरांगे यांची माहिती...