पुणे शहर: पुणे-दिल्ली विमानात उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड;धावपट्टीवरून विमान माघारी
Pune City, Pune | Sep 30, 2025 पुणे विमानतळावर एअर इंडियाच्या विमानामध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे दिल्लीच्या दिशेने जाणारे विमान पुणे विमानतळावरच थांबवण्यात आलं आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने विमान थांबवण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे