अकोला: देवठाण ग्रामस्थांनी कविता गांगडच्या मृत्यूला वनविभागाला धरले जबाबदार..!
कविता गांगडच्या मृत्यूच्या निषेधार्थ,देवठाण गावात रास्ता रोको आंदोलन संपन्न. खरं तर त्या मुली ला न्याय मिळाला पाहिजे. आणि इथून पुढ ज्या घटना घडत आहेत त्याच्या वर बधन आले पाहिजेत.