वरुड तालुक्यात चोरांचे प्रमाण वाढले असून मंगरूळ रोडवर जरूर वरुड रोड पुन्हा चोरीची घटना घडली असून या संदर्भात फिर्यादी विवेक रमेशराव कुकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी नेहमीप्रमाणे शेतात गेले असता शेतातील विहिरीजवळ एचडीपी कंपनीचे रगाचे 65 फूट पाईपचे तुकडे करून नुकसान केले तर इतर साहित्य त्यांनी चोरून दिले असून या संदर्भात तपास पोलीस करत आहे