जळगाव: न्यू स्टेट बँक कॉलनीतील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, दाम्पत्यासह तिघे अटकेत, रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 11, 2025
जळगाव शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनी येथे भाड्याच्या घरात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर रविवारी (१० ऑगस्ट रोजी सायंकाळी...