पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतून एक खडबडजणक घटना समोर आलेली आहे दौलत नगर येथे राहणाऱ्या सुनंदा बोकडे वय 60 वर्ष परदेशात नोकरी करीत असून यांनी 8000 डॉलर बँक ऑफ महाराष्ट्र येथे जमा केले होते. त्यांच्या घराच्या बांधकामांपर्यंत करिता पैशाची आवश्यकता असल्याने ते बँकेत जमा केलेले 8000 डॉलर काढून ते पर्समध्ये ठेवून मानेवाडा चौक येथून ते बेसा रोड शाहूनगर कडे जाण्याकरिता ई रिक्षात बसून आपल्या घरी जात होत्या तेव्हा ही चोरी झाली.