हिंगोली: पंजाब नॅशनल बँकेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते दुग्ध उद्योजकांना कर्ज वाटप
हिंगोली शहरातील पंजाब नॅशनल बँकेत आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते नवीन दुग्ध उद्योजकांना कर्जाचे वाटप दुपारी तीन वाजता करण्यात आले आपल्या सोबत जिल्हाधिकारी आहेत.