आज सोमवार 29 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, काही जागांवरती भाजपच्या वतीने हट्ट करण्यात येत आहे मात्र भाजपाने हट्ट सोडला नाही तर त्यांच्यासोबत ची युती तोडून टाकू अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सदरील माहिती आज रोजी माध्यमांशी बोलताना दिली आहे, शिवसेना भाजपच्या नऊ बैठका झाल्या असून आजची दहावी बैठक होणार असून मात्र काही जागांवर भाजपचा हट्ट आहे या संदर्भात प्रदीप जयस्वाल यांनी सदरील माहिती दिली.